लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Astad Kale "नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं - Marathi News | marathi actor astad kale said my name is also parsian reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Astad Kale "नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं

Astad Kale "प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे घेऊन जाण्याची...", आस्ताद काळेचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर ...

दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली... - Marathi News | Dalljiet Kaur second husband nikhil patel has extra marrital affair actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

दलजीतचा दुसरा पती निखिल पटेलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आता खुलासा झाला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress rasika vengurlekar in munjya bollywood horror movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली झलक

मराठमोळ्या रसिका वेंगुर्लेकरची बॉलिवूड सिनेमात एन्ट्री, पाहा ट्रेलर ...

तीव्र उन्हाच्या झळांमुळे वैतागली अमृता देशमुख; म्हणाली, 'खूप उन्हाळे पाहिले, आता...' - Marathi News | amruta Deshmukh frustrated by intense heat Said Seen many summers now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीव्र उन्हाच्या झळांमुळे वैतागली अमृता देशमुख; म्हणाली, 'खूप उन्हाळे पाहिले, आता...'

Amruta deshmukh:सध्या कडाक्याच्या उन्हामुळे प्रत्येक जण बेजार झाला आहे. त्यामुळेच अमृतादेखील या कडक उन्हाला वैतागली आहे. ...

"सपोर्टिंग रोल करणाऱ्यांना मिळते जनावरांसारखी वागणूक"; 'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | panchayat-3-actor-sunita-rajwar-says-character-artistes-are-treated-like-animals-given-dingy-rooms-dirty-bathrooms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सपोर्टिंग रोल करणाऱ्यांना मिळते जनावरांसारखी वागणूक"; 'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचा खुलासा

Sunita rajwar: सुनिताने कलाविश्वात आर्टिस्ट्सला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल भाष्य केलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला बायकोने गिफ्ट केली महागडी बाईक, म्हणतो- "फायनली..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more wife gift him a bajaj avanger bike on anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला बायकोने गिफ्ट केली महागडी बाईक, म्हणतो- "फायनली..."

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दत्तूला पत्नीकडून खास गिफ्ट मिळालं आहे. दत्तूला पत्नीने महागडी बाईक गिफ्ट केली आहे. ...

"असेच एकमेकांना सांभाळून...", दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more special post for wife on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असेच एकमेकांना सांभाळून...", दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न

पत्नीबरोबरचे काही फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दत्तूच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला खास पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

पारु होणार का किर्लोस्करांच्या घरची सून?; काय असेल आहिल्यादेवीचा निर्णय - Marathi News | Will Paru be the daughter-in-law of Kirloskar's family What will be the decision of Ahilya Devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारु होणार का किर्लोस्करांच्या घरची सून?; काय असेल आहिल्यादेवीचा निर्णय

Paru: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारुचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. ...