फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेताचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. यावर अभिनेत्याने अखेर मौन सोडलं आहे. ...
निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...
नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे. ...
किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'बिग बॉस मराठी ४'च्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राखी सावंतसाठी पोस्ट लिहिली आहे. ...