लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

लोकप्रिय हिंदी मालिकेत संजय नार्वेकर यांची एन्ट्री, खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | marathi actor sanjay narvekar to play negative role in Jubilee Talkies hindi tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय हिंदी मालिकेत संजय नार्वेकर यांची एन्ट्री, खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

अनेक हिंदी मालिकांमध्ये संजय नार्वेकर यांनी काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  ...

"तुम्ही फक्त तोंड बघा...", उत्कर्ष शिंदेनं वर्षा उसगावकरांच्या समर्थनात स्पर्धकांना लगावला टोला - Marathi News | bigg boss marathi season 5 utkarsh shinde share story on social media to support actress varsha usgaonkar  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही फक्त तोंड बघा...", उत्कर्ष शिंदेनं वर्षा उसगावकरांच्या समर्थनात स्पर्धकांना लगावला टोला

उत्कर्षने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं समर्थन करत एक स्टोरी शेअर केली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra team alibaug picnic vanita kharat birthday celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ

अलिबागमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचं व्हॅकेशन, कामातून वेळ काढत कलाकारांची फूल धमाल! ...

दलजीतचा दुसरा पती गर्लफ्रेंडसह मुंबईत आला, अभिनेत्रीने फोटो शेअर करत व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Dalljiet Kaur second husband Nikhil Patel in mumbai with girlfriend actress feeling hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीतचा दुसरा पती गर्लफ्रेंडसह मुंबईत आला, अभिनेत्रीने फोटो शेअर करत व्यक्त केलं दु:ख

दलजीत कौरनेच निखिल मुंबईत आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. म्हणाली... ...

Bigg Boss Marathi 5: "आगाऊ नको, डांबरट नको...", छोटा पुढारीने घेतली फिरकी, लाजून लाल झाली निक्की - Marathi News | Bigg Boss Marathi 5 chota pudhari aka ghanshyam darvade sing dada mala ek vahini aan song for nikki tamboli watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: "आगाऊ नको, डांबरट नको...", छोटा पुढारीने घेतली फिरकी, लाजून लाल झाली निक्की

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर घरातील सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत.  ...

'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..." - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan dance with irina rudakova video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात सूरजचं एक वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इरिनाबरोबर डान्स करताना दिसत आहे. इरिनालाही तो डान्स करायला सांगत आहे. ...

Abhijeet Sawant : "चला एक बाई, तिचं चाललंय पण बाकीचे लोक..."; अभिजीतने टोचले इतरांचे कान, बनवला ग्रुप - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Ankita Walawalkar and Dhananjay Powar group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चला एक बाई, तिचं चाललंय पण बाकीचे लोक..."; अभिजीतने टोचले इतरांचे कान, बनवला ग्रुप

Bigg Boss Marathi Season 5 And Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याने इतरांचे कान टोचले आहेत. इतरांना सल्ला देत असतानाच अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि  धनंजय पवार यांचा ग्रुप झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

वर्षा उसगावकरांचा अपमान, अंकिताला रडवलं; 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी निक्की तांबोळी आहे तरी कोण? - Marathi News | bigg boss marathi 5 who is nikki tamboli actress known for her boldness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांचा अपमान, अंकिताला रडवलं; 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी निक्की तांबोळी आहे तरी कोण?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी ही निक्की नक्की आहे तरी कोण? ...