लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

अरुंधतीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेचा किस्सा, म्हणाली- "मी स्वत: सचिन सरांकडे..." - Marathi News | navara maza navsacha 2 marathi actress madhurani prabhulkar shared how she got the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेचा किस्सा, म्हणाली- "मी स्वत: सचिन सरांकडे..."

"अशोकमामांच्या बाजूला बसून काम करताना...", मधुराणीने सांगितला 'नवरा माझा नवसाचा'मधील व्हीजेच्या भूमिकेमागील किस्सा ...

गुलीगत धोका ऐकत नाय! जान्हवीने "फालतू" म्हटल्यावर सूरजचा टप्प्यात कार्यक्रम, जोरदार भांडणाचा व्हिडिओ समोर - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan janhavi killekar fight in house watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलीगत धोका ऐकत नाय! जान्हवीने "फालतू" म्हटल्यावर सूरजचा टप्प्यात कार्यक्रम, जोरदार भांडणाचा व्हिडिओ समोर

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात गप्प असायचा. पण, आता मात्र त्याने त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा - Marathi News | bigg boss marathi 5 vishakha subhedar supported pady kamble shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: विशाखा सुभेदारने पॅडीला पाठिंबा दिला आहे. पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाने खास पोस्ट केली आहे. ...

"त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे...", 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगावकरांबद्दल पुन्हा बरळली निक्की - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli said varsha usgaonkars brain is in her knees promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे...", 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगावकरांबद्दल पुन्हा बरळली निक्की

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता पुन्हा निक्कीने वर्षा उसगावकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ...

नवऱ्याविरोधात दलजीत कौर पोलिसांत, दाखल केला FIR, बर्थडेच्या दिवशीच Ex पतीला दिलं मोठं गिफ्ट - Marathi News | daljiet kaur filed fir against 2nd husband nikhil patel on his birth day shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याविरोधात दलजीत कौर पोलिसांत, दाखल केला FIR, बर्थडेच्या दिवशीच Ex पतीला दिलं मोठं गिफ्ट

लग्नानंतर केन्याला गेलेली दलजित संसार मोडत पुन्हा भारतात परतली होती. आता दलजितने थेट नवऱ्याविरोधात FIR दाखल केला आहे. ...

DP ने दाखवला कोल्हापुरी ठसका, धनंजयच्या तालावर नाचली इरिना; जबरदस्त लावणी डान्सचा व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Bigg Boss Marathi 5 dp dhananjay powar and irina rudacova lavani dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DP ने दाखवला कोल्हापुरी ठसका, धनंजयच्या तालावर नाचली इरिना; जबरदस्त लावणी डान्सचा व्हिडिओ एकदा पाहाच

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : 'बिग बॉस'च्या घरात मराठी बोलण्यापासून, एकादशीचा उपवास ते महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींमुळे इरिना चर्चेत आहे. आता इरिनाने 'बिग बॉस'च्या घरात थेट लावणीवर डान्स केला आहे. ...

Bigg Boss Marathi 5: आधी अपमान अन् मग माफी! रितेशच्या दणक्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात निक्की ढसाढसा रडली - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli apologised for her behaviour cried in house ritesh deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: आधी अपमान अन् मग माफी! रितेशच्या दणक्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात निक्की ढसाढसा रडली

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वर्षा उसगावकरांशी वाद घालण्यापासून ते मराठी माणसाचा अपमान करण्यापर्यंत निक्की अनेक कारणांमुळे चर्चेत होती. पण, भाऊच्या धक्क्यावर मात्र रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलं आणि मराठी माणसाची माफीही मागायला लावली. ...

"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला - Marathi News | muramba fame actor shashank ketkar stuck in traffic in thane ghodbunder road expressed her anger by shared video in social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला

'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. ...