लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

जन्मत:च हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही मानलेली हार; आज तरुणाईची लाडकी आहे 'ही' अभिनेत्री - Marathi News | Tv actress Niti Taylor had hole in heart when she was born her life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जन्मत:च हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही मानलेली हार; आज तरुणाईची लाडकी आहे 'ही' अभिनेत्री

एका मालिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदललं ...

"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 4 actor jay dudhane post for arbaaz patel and vaibhav chavhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे. ...

"तुम्हाला लाज वाटली पाहिजे", वर्षा उसगावकरांशी बोलताना जान्हवीची जीभ पुन्हा घसरली, नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss marathi 5 janhavi killekar disrespect varsha usgaonkar during task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला लाज वाटली पाहिजे", वर्षा उसगावकरांशी बोलताना जान्हवीची जीभ पुन्हा घसरली, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वर्षा उसगावकरांबद्दल बोलताना जान्हवीची जीभ घसरली. ...

कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं! 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारी भावुक, म्हणाला- "माझ्या आईवडिलांना..." - Marathi News | bigg boss marathi 5 chota pudhari aka ghanshyam daravade gets emotional in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं! 'बिग बॉस'च्या घरात छोटा पुढारी भावुक, म्हणाला- "माझ्या आईवडिलांना..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : दमदार भाषणाने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा बिग बॉसच्या घरातही दरारा पाहायला मिळत आहे. पण, कमी उंचीमुळे लोकांनी हिणवल्याचा खुलासा नुकताच बिग बॉसच्या घरात त्याने केला आहे.  ...

Bigg Boss पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; पोस्ट करत म्हणाला, 'लायकी, भीक...' - Marathi News | Bigg Boss Marathi season 5 Yogita Chavan husband sourabh choughule furious post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss पाहून योगिता चव्हाणचा नवरा भडकला; पोस्ट करत म्हणाला, 'लायकी, भीक...'

बिग बॉसमध्ये वापरण्यात येणाऱ्या घाणेरड्या भाषेवरुन तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

'बिग बॉस'च्या घरावर 'कोकणाच्या चेडवा'चा राज, अंकिताला मिळाला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान - Marathi News | bigg boss marathi 5 kokan hearted girl ankita walawalkar becomes first captain of season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरावर 'कोकणाच्या चेडवा'चा राज, अंकिताला मिळाला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे.  ...

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये वाद पाहून भडकली मीरा जगन्नाथ; म्हणते, "हे खूपच चुकीचं..."  - Marathi News | actress mira jagannath share story on social media expressing her anger on bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar nikki tamboli vaibhav chavan and arbaz patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये वाद पाहून भडकली मीरा जगन्नाथ; म्हणते, "हे खूपच चुकीचं..." 

बिग बॉस मराठीचं नवं पर्व सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. ...

"प्रेयसीच्या आठवणींत जपून ठेवलेत तर बायकोच्या...", कुशल बद्रिकेची शोकांतिका - Marathi News | marathi actor kushal badrike shared video goes viral seeking attention on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेयसीच्या आठवणींत जपून ठेवलेत तर बायकोच्या...", कुशल बद्रिकेची शोकांतिका

कुशलने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने एक शोकांतिका मांडली आहे. ...