Bigg Boss Marathi Season 5 Contestants : DP दादा त्याच्या कोल्हापुरी स्टाइलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मनंही जिंकून घेत आहे. आता बिग बॉसच्या घरातील धनंजय आणि निक्कीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde And Suraj Chavan : कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन ५ चा आता नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाण घरामध्ये कचरा काढताना दिसत आहे. या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने कमेंट केली असून सूरजचं कौतुक केलं आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : घरातील कामं करण्यापासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सूरज कसलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आता सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. ...
काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या या पर्वाचा नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरबाज आणि निक्की रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. ...
काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...