Bigg Boss Marathi Season 5 Contestants :दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी कार्यात विजयी होत अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला होता. आता यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...
नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ऐश्वर्या या रील्सही शेअर करताना दिसतात. आतादेखील त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बंगाली लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्कीने वर्षाताईंना "आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार" असं म्हटलं. निक्कीच्या या वक्तव्यानंतर अंकिताने तिला चांगलंच सुनावलं. वर्षाताईंच्या मातृत्त्वाबद्दल असं बोलल्यामुळे निक्कीला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पॅडीने त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली आहे. नुकतंच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये पॅडीने त्याचा चांगला खेळ दाखवला. यावरुन निक्की आणि वैभवमध्ये चर्चा रंगल्याच ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीने केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. घरातील चिमुकल्या पाहुण्यांसोबत छोटा पुढारीदेखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :मालवणी ही मराठी भाषा नाही, असं म्हणणाऱ्या वैभववर नेटकरी नाराज आहेत. मराठी अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील याबाबत पोस्ट शेअर करत वैभवला सुनावलं आहे. ...