बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत मराठी अभिनेत्री पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :यंदाच्या आठवड्याचा भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रितेशने वैभवला खडे बोल सुनावल्याचे दिसत आहे. ...
तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...