Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर रितेशने टीम B च्या खेळाचं कौतुक करत टीम A मधील सदस्यांना डोकं नसल्याचंही म्हटलं. भाऊच्या धक्क्यानंतर मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला योग्य जागा दाखवली. रितेशने जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवत तिची रवानगी थेट तुरुंगात केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीने पॅडीला त्याच्या अभिनयावरुन हिणवल्यानंतर अनेक सेलब्रिटींनी याबाबत पोस्ट करत पॅडीला पाठिंबा दिला होता. आता दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पॅडीला पाठिंबा देत त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. ...