लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न - Marathi News | lakhat ek amacha dada zee marathi serial surya dada and tulja wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  ...

बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो... - Marathi News | marathi actor kushal badrike wife reaction after he shared bikini girl photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे.  ...

Bigg Boss Marathi Season 5 : घरात होतेय भातावरून 'कल्ल्याची' परीक्षा; निक्कीने खाल्ला टीम B चा भात, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan slams Nikki Tamboli Over eat team b Rice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात होतेय भातावरून 'कल्ल्याची' परीक्षा; निक्कीने खाल्ला टीम B चा भात, म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीने टीम B चा भात खाल्ल्यावर घरामध्ये भातावरून चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ...

लग्नानंतर १ वर्षातच नवऱ्याने सोडलं, दुसरा संसारही मोडला; २ मुली पदरात घेऊन आयुष्य जगतेय अभिनेत्री - Marathi News | tv actress chahat khanna 2 marriages failed living with 2 daughters | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १ वर्षातच नवऱ्याने सोडलं, दुसरा संसारही मोडला; २ मुली पदरात घेऊन आयुष्य जगतेय अभिनेत्री

करिअरमध्ये यशाची उंची गाठणाऱ्या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मिळालं नाही प्रेम, दोन घटस्फोटांनंतर जगतेय असं आयुष्य ...

कपाळावर गोल टिकली अन् हातात टोपली; अरुंधती दिसणार नव्या भूमिकेत, मधुराणीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress arundhati new look madhurani prabhulkar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर गोल टिकली अन् हातात टोपली; अरुंधती दिसणार नव्या भूमिकेत, मधुराणीने शेअर केला व्हिडिओ

'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची नवी भूमिका, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ ...

'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्याची नवी इनिंग, दिग्दर्शनात पहिलं पाऊल, म्हणतो- "मला अभिनयानंतर..." - Marathi News | mrs mukhyamantri fame actor tejas barve directorial debut song gajanana released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्याची नवी इनिंग, दिग्दर्शनात पहिलं पाऊल, म्हणतो- "मला अभिनयानंतर..."

तेजस एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनयानंतर आता त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तेजसने त्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ...

बाईsss! कुशल बद्रिकेने बिकिनीमधील मुलींसोबत केले फोटो शेअर, म्हणाला- "काहीतरी..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared photo with bikini girls goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईsss! कुशल बद्रिकेने बिकिनीमधील मुलींसोबत केले फोटो शेअर, म्हणाला- "काहीतरी..."

कुशल बद्रिकेचं काय चाललंय? बिकिनीमधील मुलींसोबत फोटो शेअर करत म्हणाला... ...

आधी भांड भांड भांडले अन् मग मिठीत शिरले! अरबाज-निक्कीचं चाललंय तरी काय? करत्यात वेगळाच गेम प्लॅन - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli and arbaaz patel gets closed in house after fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी भांड भांड भांडले अन् मग मिठीत शिरले! अरबाज-निक्कीचं चाललंय तरी काय? करत्यात वेगळाच गेम प्लॅन

Bigg Boss Marathi Season 5 : या आठवड्याच्या सुरुवातीला अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र त्यांचा वेगळाच गेम प्लॅन असल्याचं दिसत आहे. ...