लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"खूप चांगला खेळलास", अंकिताच्या आईने केलं सूरजचं कौतुक; व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walawalkar mother praised suraj chavan communicate through video call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप चांगला खेळलास", अंकिताच्या आईने केलं सूरजचं कौतुक; व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद

'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi 5) माध्यमातून बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण प्रसिद्धीझोतात आला. ...

"आयुष्यातला महत्वाचा टप्पा तू...", पृथ्वीकला भावाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा,म्हणतो-'तुझा आणि प्राजक्ताचा...' - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap got married brother share special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यातला महत्वाचा टप्पा तू...", पृथ्वीकला भावाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा,म्हणतो-'तुझा आणि प्राजक्ताचा...'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) काल (२५ ऑक्टोबर) या दिवशी विवाहबंधनात अडकला. ...

गुरमीत चौधरीचा दानशूरपणा! गोरगरीबांच्या मुलांसाठी दिला मदतीचा हात; शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण - Marathi News | actor gurmeet choudhary winning hearts with his decision taken labor girl responsibility to complete their education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरमीत चौधरीचा दानशूरपणा! गोरगरीबांच्या मुलांसाठी दिला मदतीचा हात; शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण

लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी ( Gurmeet Choudhary) त्याच्या कृतीने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकतो. ...

सूरज चव्हाणला भेटण्यासाठी जान्हवी किल्लेकर थेट बारामतीला पोहचली; फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | bigg boss marathi 5 jahnavi killekar and suraj chavan meet in baramati photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणला भेटण्यासाठी जान्हवी किल्लेकर थेट बारामतीला पोहचली; फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरने(Jahnavi killekar) नुकतीच सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली. ...

"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग - Marathi News | reem Shaikh wants to marry before turning 30 family planning at the age of 22 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अभिनेत्रीने वयाच्या २२ व्या वर्षीच फॅमिली प्लॅनिंग केलं आहे. लग्नापासून ते मुलांपर्यंतचं सर्व प्लॅनिंग आतापासूनच करून ठेवलं आहे. ...

"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती - Marathi News | marathi actor abhijeet kelkar shared angry post on ghod bandar traffic said if i die | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती

काही दिवासंपूर्वीच अभिजीतने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर करत त्याच्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा अभिजीतला वाहतुक कोडींची सामना करावा लागला आहे. वैतागलेल्या अभिजीतने पुन्हा पोस्ट शेअर करत राग व्यक्त केल ...

"एका ऑडिशनला तू आली होतीस तेव्हा एकदम साधी...", 'फुलवंती' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने केलं प्राजक्ताचं कौतुक - Marathi News | marathi actress radhika deshpande praises prajakta mali after watching phulwanti movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका ऑडिशनला तू आली होतीस तेव्हा एकदम साधी...", 'फुलवंती' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने केलं प्राजक्ताचं कौतुक

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा पाहून मराठी अभिनेत्री भारावून गेली आहे. तिने प्राजक्तासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..." - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar returned in hometown konkan after two months video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..."

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss marathi) च्या पाचव्या पर्वात कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली होती. ...