टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे. ...
'बिग बॉस' संपल्यानंतरही निक्की आणि अरबाजला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. याचे काही व्हिडिओही समोर आले होते. आता पुन्हा निक्की आणि अरबाज एकत्र दिसले आहेत. ...
'बिग बॉस १३' मुळे अभिनेत्री शहनाज गिलच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. ...
अभिनेत्री अक्षया देवधर सध्या 'लक्ष्मी निवास' या तिच्या आगामी मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. ...
शशांक केतकरने शेअर केला नव्या कोऱ्या गाडीबरोबरचा व्हिडीओ, चाहत्यांना दिली गुडन्यूज. ...
'बिग बॉस'मराठीचा शो संपला असला तरी त्यातील स्पर्धकांची क्रेझ काही कमी झालेली नाही. ...
सुरभीच्या लेकीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुरभीची लेक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसताच अभिवादन करताना दिसत आहे. ...
'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी खास गोड पदार्थ बनवला आहे. ...