'सिंघम अगेन'मध्ये जशी बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. तसंच अनेक नवे मराठी चेहरेही झळकले आहेत. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचीही रोहित शेट्टीच्या सिनेमात वर्णी लागली आहे. ...
जाड दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रींना बॉलिवूड सिनेमांमध्ये कामवाली बाईची भूमिका मिळण्यावर तृप्तीने खंत व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. ...