टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
चार वर्षांनी मृणाल पुन्हा मालिकेत झळकणार आहे. ...
अभिनेत्री शरयू सोनावणे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...
एका अभिनेत्याने कास्टिंग काउचला सामना केल्याचं म्हटलं आहे. या अभिनेत्याला कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइझ करण्यास सांगितलं होतं. ...
३५ वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आता त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. ...
रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे. ...
अभिनेता निखिल दामलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
'धडाकेबाज' सिनेमातील गंगी फुलवाली ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी साकारली होती. या भूमिकेने प्राजक्ता यांना लोकप्रियता मिळवून दिली. ...
पवित्रा नक्की कोणाच्या नावाचं कुंकू ती भांगात भरते, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम होता. अखेर अभिनेत्री चाहत्यांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्रा पुनियाने एक व्हिडिओ शेअर भांगात कुंकू लावण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ...