लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव - Marathi News | mahabharat fame actress pooja sharma who played draupadi shared experience said fire breaking at set | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव

२०१३ साली टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत पूजाने द्रोपदीची भूमिका साकारली होती. ...

"पैसा असेल तर ४ लग्न करु दे", पतीच्या दुसऱ्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान चर्चेत - Marathi News | Pakistani actress Hira Soomro sparks controversy as she says men can marry 4 times wife should not have issue | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पैसा असेल तर ४ लग्न करु दे", पतीच्या दुसऱ्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान चर्चेत

अभिनेत्रीच्या या वक्तव्याची चर्चा, कोण आहे ही अभिनेत्री आणि नक्की काय म्हणाली वाचा. ...

बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक - Marathi News | bigg boss fame sapna choudhary become mother 2nd time 30 thousands people attend baby naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक

एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे.  ...

Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या? - Marathi News | Exclusive interview of bhagya nair ratris khel chale actress rohit shetty singham again journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.  ...

'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला... - Marathi News | abhijeet guru shared reason behind casting reshma shinde for playing dark girl role deepa rang maza vegla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...

'रंग माझा वेगळा' मालिकेत दिपाच्या भूमिकेसाठी सावळ्या रंगाच्या मुलीला का घेतलं नाही? याशिवाय रेश्माला सावळा मेकअप का करावा लागला, याचा खुलासाही अभिजीतने या मुलाखतीत केला. ...

मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा - Marathi News | Why is Mukesh Khanna still single at the age of 66 actor once gave reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा

मुकेश खन्ना यांनी आजपर्यंत लग्नच केलेलं नाही. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करुनही ना त्यांच्या अफेअरची चर्चा झाली ना ते कोणाच्या प्रेमात पडले. ...

"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..." - Marathi News | akshay kelkar first reaction on abir gulal serial goes off air said it was shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..."

कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' ही लोकप्रिय मालिका मात्र बंद होत आहे. मालिका बंद होणं हा जसा चाहत्यांसाठी धक्का होता तसाच तो कलाकारांसाठीदेखील होता.  ...

७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | tv actress shraddha arya pregnant dances in birthday party video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

श्रद्धाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. नुकतंच श्रद्धाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. ...