'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता महेश जाधव 'काजू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाणने खास पोस्ट केली आहे. ...
मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. ...
एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे. ...
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. ...
'रंग माझा वेगळा' मालिकेत दिपाच्या भूमिकेसाठी सावळ्या रंगाच्या मुलीला का घेतलं नाही? याशिवाय रेश्माला सावळा मेकअप का करावा लागला, याचा खुलासाही अभिजीतने या मुलाखतीत केला. ...