लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये? - Marathi News | kal ho na ho fame jia aka jhanak shukla who shared screen with shah rukh khan know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये?

आता जियाला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. ...

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared london photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो

शिवाली हास्यजत्रेच्या टीमबरोबर लंडन दौऱ्यावर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला- "माझा देव..." - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan special post for kedar shinde netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला- "माझा देव..."

गुलिगत किंग सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला-"माझा देव" ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sachin goswami shared his wife photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो

सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर पत्नीबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. ...

"मेरे ढोलना...", 'भूल भुलैय्या'मधील गाण्यावर मराठी अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स, माधुरी-विद्या बालनही पडतील फिक्या - Marathi News | bhool bhulaiyya 3 mere dholna song sonali khare and phulwa khamkar danvideoce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेरे ढोलना...", 'भूल भुलैय्या'मधील गाण्यावर मराठी अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स, माधुरी-विद्या बालनही पडतील फिक्या

'मेरे ढोलना' गाण्यावर माधुरी दीक्षित आणि विद्या बालनची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळाली. आता या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी डान्स केला आहे.  ...

"रडले, उठले, सावरलं, आता...", 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- "५ वर्षांत..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress isha aka apurva gore shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रडले, उठले, सावरलं, आता...", 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- "५ वर्षांत..."

मालिका संपल्यानंतर कलाकारही भावुक झाले आहेत. आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..." - Marathi News | zee marathi new serial icchadhari nagin promo video netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर आलीये 'इच्छाधारी नागीण'! नव्या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले- "नाव ऐकूनच..."

'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. ...

"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली? - Marathi News | arundhati aka madhurani praphulkar shared emotional post after aai kuthe kay karte goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?

मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अरुंधतीचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मधुराणीने पोस्ट लिहिली आहे. ...