लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"चमचमत्या आकाशात निळे निळे तारे...", लग्नाच्या पूजेत उखाणा घेताना मराठी अभिनेत्याची बोबडीच वळली, पाहा मजेशीर व्हिडिओ - Marathi News | marathi actor nikhil rajeshirke shared wedding satyanarayan pooja ukhana video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चमचमत्या आकाशात निळे निळे तारे...", लग्नाच्या पूजेत उखाणा घेताना मराठी अभिनेत्याची बोबडीच वळली, पाहा मजेशीर व्हिडिओ

लग्नानंतर निखिलची सत्यनारायण पूजा पार पडली. यावेळी निखिलने त्याच्या पत्नीसाठी खास उखाणा घेतला. मात्र हा उखाणा घेताना त्याची बोबडी वळलेली पाहायला मिळाली. ...

हातात युरीन बॅग अन्...; कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा मन सुन्न करणारा फोटो, चाहते चिंतेत - Marathi News | hina khan shared heart whelming photo of breast cancer treatment from hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात युरीन बॅग अन्...; कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा मन सुन्न करणारा फोटो, चाहते चिंतेत

हिना तिच्या उपचाराबाबत चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देताना दिसते. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर आता हिना पुन्हा कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे.  ...

Bigg Boss फेम सूरज चव्हाणला पाहताच शाळकरी मुलीला अश्रू अनावर; 'गुलिगत किंग'ला मिठी मारली अन् म्हणाली... - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan fan school girl got emotinal after meet her video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss फेम सूरज चव्हाणला पाहताच शाळकरी मुलीला अश्रू अनावर; 'गुलिगत किंग'ला मिठी मारली अन् म्हणाली...

गुलिगत किंग सूरज चव्हाणने शेअर केलेल्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांंचं लक्ष वेधलं आहे. ...

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..." - Marathi News | tharla tar mag fame jyoti chandekar recalls incident about falling sick while shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..."

अभिनेत्रीने मानले निर्मात्यांचे, चॅनलचे आभार, म्हणाल्या, "कोणतेही मालिकावाले..." ...

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो - Marathi News | saar kahi tichyasathi fame palvi kadam to play imptortant role in aai ani baba retired hot ahet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो

'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ...

वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी बाजी मारणार का? 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका रोमांचक वळणावर - Marathi News | pinga ga pori pinga colors marathi serial will vallari win english competetion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी बाजी मारणार का? 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका रोमांचक वळणावर

'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गावावरुन वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी वल्लरी मुंबईत आली आहे. फसवणूक झाल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवलेल्या वल्लरीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.  ...

चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | aspirants fame actor Naveen Kasturia tied knot at the age of 39 shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more birthday celebration at shooting set video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

हास्यजत्रेच्या कलाकारांनी सेटवरच मोठ्या जल्लोषात दत्तूचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...