टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
'आता होऊ दे धिंगाणा' शोचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...
सध्या श्रेया तिच्या पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...
अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत अंडरवॉटर हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं. ...
सूरजने त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
संजीदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिचा अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट झाला. ...
रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. ...