लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन - Marathi News | maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड - Marathi News | savlyachi janu savali fame actress prapti redkar and megha dhade reel video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड

मेघा, प्राप्ती आणि भाग्यश्री यांनी मिळून इन्स्टावर हा रील बनवला आहे. त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. ...

"...म्हणून मी मालिकांमध्ये काम करत नाही", शिवाली परब म्हणाली- "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab revealed why she not seeing in serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी मालिकांमध्ये काम करत नाही", शिवाली परब म्हणाली- "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं. ...

रेश्मा शिंदेने फॉलो केला ट्रेण्ड, ऑनस्क्रीन लेकीबरोबर केलं भन्नाट रील - Marathi News | tv actress reshma shinde follwed instagram trend made reel with on screen daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेने फॉलो केला ट्रेण्ड, ऑनस्क्रीन लेकीबरोबर केलं भन्नाट रील

रेश्मा अनेकदा रीलही शेअर करताना दिसते. आता नुकतंच तिने इन्स्टाग्रामवरील ट्रेण्ड फॉलो करत तिच्या ऑनस्क्रीन लेकीबरोबर रील बनवला आहे. ...

"तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता", मालिका पाहून मराठी अभिनेत्याला साऊथ स्टारचा आला मेसेज - Marathi News | kiran mane shared experienced when south star sakshi shiva message him and appreciated his work mulgi zali ho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता", मालिका पाहून मराठी अभिनेत्याला साऊथ स्टारचा आला मेसेज

साऊथ स्टारने केलं मराठी अभिनेत्याचं कौतुक, मालिका पाहून थेट मेसेजच केला ...

Somya Seth : "शरीरावर जखमा होत्या, स्वत:चा जीव घ्यावासा वाटत होता पण मी प्रेग्नेंट होती म्हणून..." - Marathi News | Somya Seth on first troubled marriage domestic violence pregnancy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"शरीरावर जखमा होत्या, स्वत:चा जीव घ्यावासा वाटत होता पण मी प्रेग्नेंट होती म्हणून..."

Somya Seth : अभिनेत्री सौम्या सेठने पहिल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे. ...

केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस" - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan shared special post on kedar shinde birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस"

केदार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

नशेसी चढ गई...; साडी नेसून बॉलिवूड गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासारनेही दिली साथ, पाहा व्हिडिओ - Marathi News | aishwarya narkar and ashwini kasar reel video on nashe si chadh gayi song goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेसी चढ गई...; साडी नेसून बॉलिवूड गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासारनेही दिली साथ, पाहा व्हिडिओ

ऐश्वर्या यांच्या रीलला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आता ऐश्वर्या यांनी बॉलिवूड गाण्यावर रील बनवला आहे. ...