लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय? - Marathi News | tejashri pradhan and apurva nemlekar unfollowed each other on instagram premachi goshta serial actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

दोघी एकत्र दुबई ट्रीपवरही गेल्या होत्या. ...

'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचं हळदी-कुंकू! वाण म्हणून काय दिलं? अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bigg boss marathi fame janhvi killekar celebrate haldi kunku netizens praises her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचं हळदी-कुंकू! वाण म्हणून काय दिलं? अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

जान्हवीने नुकतंच तिच्या घरी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

Photos: मराठी टीव्ही 'स्टार' कपलचं सुंदर प्री वेडिंग फोटोशूट, लवकरच बोहल्यावर चढणार - Marathi News | marathi couple shovani sonar and ambar ganpule soon to get married pre wedding photos out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: मराठी टीव्ही 'स्टार' कपलचं सुंदर प्री वेडिंग फोटोशूट, लवकरच बोहल्यावर चढणार

टीव्ही मालिकांमध्ये दिसलेलं हे कपल आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | lakhat ek amcha dada serial update will tulaja revealed true face of jalinder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात तुळजाला यश येईल का? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? ...

"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nikki Tamboli Cried In Celebrity Masterchef Show Promo Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल

निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसून येत आहे. ...

Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..." - Marathi News | tv actor saurabh choughule shared experience of prayagraj mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."

मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  ...

"तिच्यामुळे या मालिकेला...", नव्या मुक्तासाठी 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीची पोस्ट, म्हणाली... - Marathi News | premachi goshta fame savani aka apurva nemlekar shared special post for new mukta actress swarda thigale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्यामुळे या मालिकेला...", नव्या मुक्तासाठी 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीची पोस्ट, म्हणाली...

. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून मुक्ताच्या भूमिकेत आता स्वरदा ठिगळे दिसणार आहे. या नव्या मुक्तासाठी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन - Marathi News | maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ...