चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे ...
मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे तानिया मित्तल खूश नसल्याचं दिसत होतं. तानियाशी बोलताना मालतीने तिची पोलखोल केली. त्यामुळे ती नाराज होती. पण, आता मालतीने टास्कदरम्यान तानियाशी थेट पंगा घेतला आहे. ...
अभिनेत्री माही विजच्या मुलीने ऑनलाइन अॅपवरुन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मात्र तिने मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. ...
वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्याचं जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनी याआधीही सांगितलं आहे. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...
सध्या जिकडेतिकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची लाडकी आजीही तिला भेटायला आली होती. ...