म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...
तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ...
जुईला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम मिळतं. अनेक जण लग्नासाठी मेसेज करतात. तर काही जण घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईने केला. ...