लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुळजापूर

तुळजापूर, मराठी बातम्या

Tuljapur-ac, Latest Marathi News

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ - Marathi News | Tulja Bhavani's stage sleep begins | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

आई राजा उदो उदो... या गजरात, संबळाच्या वाद्यात व भंडाऱ्याची उधळण करीत श्री  तुळजाभवानी देवीच्या  आठदिवसीय मंचकी  निद्रेस शुक्रवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला.  ...

तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू - Marathi News | The third phase of 'Maratha Revolution' starts from Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. ...

अंधारात बुडाली तीन गावे - Marathi News | Three villages plunged into darkness | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंधारात बुडाली तीन गावे

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत येणारी सांगवी (काटी), गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द) ही तीन गावे  वीज पुरवठा  करणारा  ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील आठ दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. ...

साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव - Marathi News | Tulja Bhavani's Navratri festival will be celebrated simply | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव

कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ - Marathi News | Let's run to the court to open the Tulja Bhavani temple | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ

बुधवारी रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदिराबाबत निर्णय घेतला नाही. तुळजापूर शहर हे फक्त तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. या मंदिरामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. तसेच पुजारी, व्यापारी यांचेही अर्थकारण याच मंदिरा ...

तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे - Marathi News | curfew in Tuljapur will finished on tuesday | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे

तुळजापूर : नगरपालिकेच्या वतीने शहरात दि. २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सहा दिवसानंतर म्हणजेच  दि. २८ सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू होणार असल्याची ... ...

कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच ! - Marathi News | This year's Navratri festival without pride due to corona! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

गुजरातमध्ये घातली बंदी ...

मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग - Marathi News | Dhangar reservation movement started in Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग

जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले़. ...