लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ - Marathi News |  Tukaram Mundhe's 'First Day First Show' in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिका-यांसमवेत बैठक ...

नाशिक - पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंचा दणका, गणवेश घालून न आलेल्या अधिका-याला बैठकीतून काढलं बाहेर - Marathi News | Tukaram Mundhe takes charge as commissioner of Nashik MNC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंचा दणका, गणवेश घालून न आलेल्या अधिका-याला बैठकीतून काढलं बाहेर

महापालिका आयुक्तपद स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंनी आपल्या काटेकोर आणि शिस्तबद्ध स्वभावाची चुणूक दाखवत दणका दिला आहे ...

तुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार - Marathi News | tukaram mundhe Took charge as a nashik muncipal corporation commissioner | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार

नाशिक, तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे यांनी सकाळी बरोबर 10 वाजता ... ...

नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ - Marathi News | Tukaram Mundhe takes charge of Nashik Muncipal Corporation commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ

तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे ...

तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी घडविले शिस्तबद्धतेचे दर्शन - Marathi News |  Tukaram Mundhe created the first day of the disciplined philosophy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी घडविले शिस्तबद्धतेचे दर्शन

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : बरोबर दहाच्या ठोक्याला कार्यालयात हजर ...

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांचा ‘धावपळ’वार, मुंढेंचा घेतला धसका - Marathi News | Nashik Municipal Corporation's corporators '' Runnavah '' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील नगरसेवकांचा ‘धावपळ’वार, मुंढेंचा घेतला धसका

मुख्यालयात गर्दी : फाईलींवर स्वाक्षरीसाठी पायधूळ ...

तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त - Marathi News | Tukaram Munde Nashik Municipal Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे. ...

धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द - Marathi News | Troubled Career | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. ...