महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
Officers in interaction with the migrant labourers at the Relief camp today. All are happy about the amenities & services under leadership of tukaram mundhe in nagur ...
आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला. ...
नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा ...
नागपुरात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, मात्र ही माहिती दडविली जाते आहे अशा प्रकारचे संभाषण असलेली ऑ डिओक्लिप बनवणाºया तिघांना सायबर सेलने शुक्रवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भितीचे वातावरण तयार होते ...
Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...
नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे ...