महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली आहे. ...
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे. ...
भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. ...
सगळे लोकप्रतिनिधी किंवा सगळे अधिकारी वाईट किंवा चोर नसतात. अधिकाऱ्यांनी संयम ठेवायला शिकले पाहिजे. लोकनियुक्त प्रशासन विरोधात जात असेल तर ते तसे का जाते याचा विचार अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. ...
मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल ...
Tukaram Mundhe Transfer: जनहिताचे विषय ते उचलून धरत असल्यानं त्यांना नागरिकांचा पूर्ण पाठिंबा असतो. पण, नगरसेवक, आमदार, खासदारांना ते अजिबातच किंमत देत नाहीत आणि नेमकं हेच लोकप्रतिनिधींना खटकतं. ...