लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
Maharashtra Flood : पुरग्रस्तांचे अश्रूतांडव शब्दापलीकडचे, निसर्ग संकटापुढे तुकाराम मुंढेही नि:शब्द - Marathi News | Maharashtra Flood : Tukaram Mundhe is also silent in the face of natural calamities of flood, kolhapur and mahad tragidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : पुरग्रस्तांचे अश्रूतांडव शब्दापलीकडचे, निसर्ग संकटापुढे तुकाराम मुंढेही नि:शब्द

Maharashtra Flood : कोकणातील भयानक पूरपरिस्थितीमुळे कोकणी बांधव अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र पुढे येतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा... या कवितेतील पंक्तीप्रमाणे कोकणवासीय पुन्हा नव्या घरट्यांसाठी जोमाने कामाला लागणार आहेत. ...

Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत' - Marathi News | Nagpur : 'Officers will not improve unless they have good officers like Tukaram Munde', nagpur congressman in MNC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

Nagpur : कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे धिंदोडे निघत असून काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला ...

Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय - Marathi News | Nashik Oxygen Leak: Tukaram Munde numb after the incident in Nashik .. silent ..; Emotional comments from Nashik residents too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय

Nashik Oxygen Leak: राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला. ...

तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले...  - Marathi News | IAS officer tukaram mundhe gets corona virus vaccine j j hospital mumbai posts photo on facebook previous ratan tata gor vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

Corona Virus Vaccine : तुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

विश्वास ठेवा...  हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंचा हा व्हिडिओ पाहिला का?   - Marathi News | Believe me ... this is a government hospital, have you seen this video of Tukaram Mundhe? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास ठेवा...  हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंचा हा व्हिडिओ पाहिला का?  

तुकाराम मुढेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉस्पीटलप्रमाणे हे रुग्णालय असल्याचं दिसून येते. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडिओ 1.53 मिनिटांचा आहे. ...

कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक - Marathi News | Tukaram Mundhe's work is good in Corona era, Gadkari praises 'rhythm heavy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक

२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा ...

मनपाला राज्य सरकारचा दणका - Marathi News | Manpala is hit by the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाला राज्य सरकारचा दणका

गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणातील कुचराई आणि अन्य कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेवून २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात अधिकाऱ्यांची सुरू केलेली चौकशी ही वैधच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि याप्रकरणी महासभेने स्थानिक अधिकाऱ्यांना ...

विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून? - Marathi News | Why the approach of 'Chalta Hai' about Vidarbha? bhandara fire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून?

भंडारा घटनेसंदर्भात अजून एकाही दोषीचं साधं निलंबनही नाही. निरागस जीव घेणाऱ्या दुर्घटनेलाही सरकार प्रादेशिक अन्यायाचे चटके का देत आहे? ...