लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची वर्णी - Marathi News | Tukaram Mundhe President of Pimpri-Chinchwad Navinagar Authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची वर्णी

पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे याची वर्णी लागली आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडून पदभार काढून मुंढे यांच्याकडे ...