महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
‘हम फुलों की तरह अपनी आदतसे बेबस है, तोडने वालेको भी खुशबू देते है’.... हा डॉयलॉग ऐकवत तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करतेवेळी प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी १० लाख आणि प्रतिनगरसेवक ४० लाख रुपय ...
महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी न देता त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याबद्दल विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुधवारी (दि.४) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. यावेळी, नियमात राहूनच कारवाई केली ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (द ...