लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे  - Marathi News | Two suspension of PMP officers cancel by nayana gunde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. ...

बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा - Marathi News | private vehicles entres into brt routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

बीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी सातत्याने हाेत असून फारशी कारवाई हाेत नसल्याने वाहनचालकांवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र अाहे. ...

तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News |  Complaint against the Election Commission against Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ...

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कामगार सेनेचे आव्हान - Marathi News | Challenge Commissioner Tukaram Munde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्त तुकाराम मुंढे यांना कामगार सेनेचे आव्हान

संघटना मान्यताप्राप्तच : नागरी सेवा अधिनियम लागू नाही ...

नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही - Marathi News | There is no barrier for Nalla in Nashik anymore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही

आयुक्तांची स्पष्टोक्ति : नाले उघडेच राहतील, स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची ...

तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत - Marathi News | Tukaram Munde's 'Walk With Commissioner' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत

मराठीची सक्ती : आयुक्त अंमलबजावणी करणार काय? ...

महापालिकेकडे दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी - Marathi News |  Nearly five thousand complaints were filed by the corporation in two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेकडे दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

एनएमसी ई-कनेक्ट : तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के ...

नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी? - Marathi News | After 90 days, one will pay a hundred times? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी?

उरले दोन दिवस : पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ...