लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढे  १५ दिवसांच्या रजेवर - Marathi News |  Tukaram Mundhe on 15-day leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे  १५ दिवसांच्या रजेवर

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफि ...

लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा - Marathi News |  Action on the lawns; Commissioner's apology | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा

नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२५) झालेल्या सुनावणीत आयुक्त तुकाराम मुंढे यांना फटकारले आणि ...

सिडको परिसरातील अतिक्रमण हटणारच - Marathi News |  The encroachment in the area of ​​CIDCO will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको परिसरातील अतिक्रमण हटणारच

सिडको भागातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे, ड्रेनेज लाइन तसेच पाण्याच्या पाइपलाइनच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाबरोबरच सिडको भागातील अनधिकृतपणे केलेले बांधकाम नियमानुसार हटविले जाईल. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आयुक्त तुक ...

पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे  - Marathi News | Two suspension of PMP officers cancel by nayana gunde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. ...

बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा - Marathi News | private vehicles entres into brt routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

बीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी सातत्याने हाेत असून फारशी कारवाई हाेत नसल्याने वाहनचालकांवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र अाहे. ...

तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News |  Complaint against the Election Commission against Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ...

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कामगार सेनेचे आव्हान - Marathi News | Challenge Commissioner Tukaram Munde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्त तुकाराम मुंढे यांना कामगार सेनेचे आव्हान

संघटना मान्यताप्राप्तच : नागरी सेवा अधिनियम लागू नाही ...

नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही - Marathi News | There is no barrier for Nalla in Nashik anymore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही

आयुक्तांची स्पष्टोक्ति : नाले उघडेच राहतील, स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची ...