लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र - Marathi News |  Complaint against Administrator Vice-Chancellor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र

वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे. ...

नियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे - Marathi News | Action on Ganesh Mandals breaking rules: Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे

यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ...

तुकाराम मुंढे यांची ‘तणाव व्यवस्थापन कार्यशाळा’ - Marathi News | Tukaram Mundhe's 'Tension Management Workshop' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांची ‘तणाव व्यवस्थापन कार्यशाळा’

महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांची तणाव व्यवस्थापन कार्यशाळा - Marathi News |  Tukaram Management Workshop of Tukaram Mundhe in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांची तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्यादेखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आ ...

ग्रीन फिल्ड लॉन्स संरक्षक भिंतप्रकरणी पाच जणांवर ठपका - Marathi News | Blame Five on Green Field Lawns Safety Wall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रीन फिल्ड लॉन्स संरक्षक भिंतप्रकरणी पाच जणांवर ठपका

उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत तोडल्यानंतर महापालिकेवर आलेल्या नामुष्कीच्या अनुषंगाने पाच अधिकारी सकृतदर्शनी संशयाच्या घेऱ्यात असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला सो ...

करवाढ दिलासा मिळण्याची शक्यता - Marathi News | The possibility of getting relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढ दिलासा मिळण्याची शक्यता

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाल ...

तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार - Marathi News | Tukaram Mundhe: In old-fashioned old Kadhera district, you will empty the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे : जुन्या नाशकातील जीर्ण वाडे पोलीस बंदोबस्तात रिकामे करणार

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. ...

संवेदनशिलता : गिरीश महाजन यांचा बचावकार्याला हातभार - Marathi News | Vigilance: Assistance to Girish Mahajan's rescue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संवेदनशिलता : गिरीश महाजन यांचा बचावकार्याला हातभार

वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणाºया अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले ...