शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : उपराजधानीत उघड्यावर लघुशंका करणाऱ्याच्या स्वत: आयुक्तांनी आवळल्या मुसक्या

नागपूर : अलिकडच्या मनपा इतिहासात आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही पहिलीच मोठी कारवाई

महाराष्ट्र : कुख्यात गुंडाच्या बंगल्यावर फिरवला हातोडा; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

नागपूर : नागपुरातील कचरा संकलनात सुधारणा करा, अन्यथा कारवाई

नागपूर : आयुक्तांचा अर्थसंकल्प : सत्तापक्षाच्या आशेवर पाणी फेरणार!

नाशिक : काय झाले, मुंढेंइतकेच राधाकृष्ण गमे कडू झाले?

नागपूर : कार्यालयात आले की चौकात फिरायला? तुकाराम मुंढे यांचा सवाल

नागपूर : नागपूर महापालिका बरखास्तीच्या हालचाली

नागपूर : काम न करणाऱ्या कंत्राटदारांना मुंढेचा इशारा

नागपूर : धडाकेबाज आयुक्त मुंढे यांच्याकडून नागपूरकरांना अनेक अपेक्षा