तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. Read More
‘तुझ्यात जीव रंगला’मालिकेती सर्व कलाकारांची निगेटिव्ह आली आणि त्यांना नियमानुसार १० दिवस हॉटेलमध्ये तर ४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ...