महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
तुझ्यात जीव रंगला FOLLOW Tujhyat jeev rangala, Latest Marathi News तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. Read More
यापूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे. ...
...
आता राणादा म्हणजेच हार्दीक जोशी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर बारशाचे फोटो शेअर केले आहेत. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते. ...
मराठी टेलिव्हिजवरील वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या चाहत्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ...
'बन मस्का' या मालिकेच्या सेटवर दोघांची खूप चांगली मैत्री झाली. ...