शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.

Read more

फिल्मी : Bigg Boss मध्ये मिळालेल्या मानधनाचं काय करणार? तृप्ती देसाई म्हणतात...

मुंबई : Shivleela Patil : 'मी पाकिस्तानात गेले तरी, मुखात विठुरायाचंच नाव अन् छत्रपतींचेच विचार असणार'