शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.

Read more

पुणे : महिला आयोगाचे अध्यक्षपद एकच महिना माझ्याकडे द्या, कायदा काय असतो ते दाखवू- तृप्ती देसाई

पुणे : महिला आयोगाचे अध्यक्षपद एकच महिना माझ्याकडे द्या, कायदा काय असतो ते दाखवू- तृप्ती देसाई

पुणे : राज्य महिला आयोगाचे नाव बदलून 'राष्ट्रवादी महिला आयोग' करा; तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर निशाणा

पुणे : केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, तृप्ती देसाईंचा उलटप्रश्न

पुणे : महिलेशी केलेल्या संभोगाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 'त्या' कीर्तनकारावर कठोर कारवाई करा-तृप्ती देसाई

पुणे : प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग दिलं असेल तर काय चुकलं?- तृप्ती देसाई

फिल्मी : 'अखेर कोरोनाने मला गाठलचं'; Bigg Boss Marathi 3 फेम 'या' सदस्याला कोविडची लागण

फिल्मी : Bigg Boss Marathi 3: 'एकटे आलो म्हणून काय झालं...' – तृप्तीताईंच्या कवितेनं सदस्य झाले भावुक

फिल्मी : Bigg Boss Marathi 3, Episodes, 7Dec: 'माझे दोन चेहरे आहेत, पण... '; पश्चाताप झाल्यामुळे जय करतोय स्नेहाची मनधरणी

फिल्मी : Bigg Boss Marathi 3: तृप्ती देसाईंना हा सदस्य वाटतो 'लंबी रेस का घोडा'