Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
तृप्ती डिमरी सध्या तिच्या एकामागोमाग येत असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. आधी Animal मधून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तर आता 'बॅड न्यूज' मध्ये तिने विकी कौशलसोबत इंटिमेट सीन्स दिले ...