Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
बॉलिवूडची ही अभिनेत्री दहा महिन्यांपूर्वी एका चित्रपटासाठी जवळपास ४० लाख रुपये इतकं मानधन घेत होती. पण, सध्या ती एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असल्याचं सांगितंल जातंय. ...
Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर ती विक्की कौशलसोबत बॅड न्यूजमध्ये दिसली. त्यानंतर आता तिला मोठी लॉटरी लागली आहे. ...