Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
Tripti Dimri : तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे. ...
Tripti Dimri's Favourite Food: काही दिवसांतच नॅशनल क्रश झालेल्या तृप्ती डिमरीच्या खाण्यापिण्यातल्या आवडीनिवडी बघा नेमक्या कशा आहेत...(Tripti Dimri reveals about her cooking experiments) ...