Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
Aashiqui 3 : जेव्हा 'आशिकी ३'ची घोषणा झाली तेव्हा चाहते खूप उत्सुक झाले. मात्र आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याचे समजते आहे. तृप्ती डिमरीही चित्रपटातून बाहेर पडली आहे. ...
Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील स्टोरीवर इंग्लंड व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. ...