Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
'आशिकी ३'मध्ये तृप्ती बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. आता यावर आशिकीचे निर्माते महेश भट यांनी भाष्य केलं आहे. ...
Animal Park Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर 'अॅनिमल' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ७८४ कोटींचा आकडा पार केला आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलचीही चर्चा आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दिसणार्या अभिनेत्रीचे नावह ...
रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, याचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस 'ॲनिमल'बद्दलची क्रेझ वाढत असल्याचं चित्र आहे. ...