शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी या अभिनेत्यासोबत करणार 'आशिकी', अभिनेत्याने दिली मोठी हिंट

फिल्मी : पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स

फिल्मी : इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...'

फिल्मी : Aashiqui 3मध्ये कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार तृप्ती डिमरी? महेश भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

फिल्मी : रणबीरच्या लीक माय शू वादग्रस्त डायलॉगवर संदीप रेड्डी वांगानं सोडलं मौन, म्हणाला...

फिल्मी : 'अ‍ॅनिमल पार्क'मध्ये रणबीरसोबत रोमांस करणार ही साऊथची अभिनेत्री, तृप्ती डिमरीपेक्षा दिसते हॉट

फिल्मी : Animal फेम 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी दिसली 'मिस्ट्री मॅन'सोबत, Photos व्हायरल

फिल्मी : Animal : रणबीर कपूरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १५ दिवसांत केली बक्कळ कमाई

फिल्मी : शाहरुखच्या लेकीला टाकलं मागे; लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 'ही' अभिनेत्री अव्वल स्थानावर

फिल्मी : 'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स