Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Tripti dimri, Latest Marathi News
Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
Tripti Dimri : अॅनिमल चित्रपटातून रश्मिका मंदानापेक्षा जास्त लोकप्रियता तृप्ती डिमरीला मिळाली. अॅनिमलमध्ये भाभी २ नावाने ती जास्त लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. ...
'आशिकी ३'मध्ये तृप्ती बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. आता यावर आशिकीचे निर्माते महेश भट यांनी भाष्य केलं आहे. ...