लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त - Marathi News | west bengal teacher recruitment scam ed raids minister chandra nath sinha house 40 lakh recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त

Chandra Nath Sinha And ED : पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे. ...

"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला - Marathi News | Dilip Ghosh on Mamata Banerjee who fell at home and injured badly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला

Mamata Banerjee And Dilip Ghosh : ममता बॅनर्जी घरामध्ये पडल्या आहेत. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी खोचक टोला लगावला आहे. ...

ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान!  - Marathi News | lok sabha election 2024 Mamata Banerjee will spoil the game of Congress, now tmc will announce candidates in meghalaya and assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान! 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे. ...

ममतादीदींचा रॅम्प! डावी आघाडी तळाला गेली, आता लढत भाजपाशी... - Marathi News | ramp of tmc mamata banerjee the left front has gone to the bottom and now the fight is with the bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममतादीदींचा रॅम्प! डावी आघाडी तळाला गेली, आता लढत भाजपाशी...

पक्ष कार्यकर्त्यांनी ताे निर्णय शिरसावंद्य म्हणून कामाला लागायचे! ...

तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर - Marathi News | lok sabha election 2024 shock to india alliance trinamool congress announced candidates for all 42 seats in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर

काँग्रेससह मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडली नाही. ...

'आम्ही देशात एनआरसी लागू होऊ देणार नाही'; ममता बॅनर्जी यांचं विधान - Marathi News | 'We will not allow NRC to be implemented in the country'; West Bengal CM Mamata Banerjee's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही देशात एनआरसी लागू होऊ देणार नाही'; ममता बॅनर्जी यांचं विधान

कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर आज तृणमूल काँग्रेसची भव्य रॅली झाली. ...

शाहजहान शेख याच्या घर, कार्यालयाची झडती - Marathi News | Search of Shah Jahan Sheikh's house, office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहजहान शेख याच्या घर, कार्यालयाची झडती

या ठिकाणांहून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ...

"संदेशखालीत जे घडले त्याने कुणाचीही मान शरमेने खाली जाईल, पण TMC सरकारला..." - Marathi News | Pm Modi slams Mamta Banerjee ruled tmc government over Sandeshkhali violence case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संदेशखालीत जे घडले त्याने कुणाचीही मान शरमेने खाली जाईल, पण TMC सरकारला..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता सरकारवर केली सडकून टीका ...