अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात. ...
भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल ...
ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे. ...