लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर - Marathi News | goa election 2022 trinamool congress announces first list of 11 candidates Goa region executive announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ...

Goa Election 2022: “तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा” - Marathi News | goa election 2022 alex reginald said in trinamool congress i was just disillusioned i am wrong i am sorry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा”

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने विकासाबाबत दिलेली आश्वासने पोकळ असून, यापुढे काँग्रेस कधीही सोडणार नाही, असे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: “ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद - Marathi News | goa election 2022 churchill alemao said this is my last election will contest from trinamool congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद

Goa Election 2022: गेल्या तीन दशकांत मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले. ...

Goa Election 2022: ममता बॅनर्जींना मोठा धक्का! आलेक्स रेजिनाल्डनी तृणमूल सोडली; काँग्रेस प्रवेश शक्य - Marathi News | goa election 2022 alex reginald leaves trinamool congress party congress entry possible | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ममता बॅनर्जींना मोठा धक्का! आलेक्स रेजिनाल्डनी तृणमूल सोडली; काँग्रेस प्रवेश शक्य

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसच्या कार्यपद्धतीमुळे आलेक्स रेजिनाल्ड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Assembly Election 2022 :तृणमूलचा मैत्रीचा हात, काँग्रेसचा नकार; भाजपविरोधी आघाडी स्थापण्याचे स्वप्न भंगणार? - Marathi News | Goa Assembly Election 2022 tmc hand for alliance congress refuses know political condition in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तृणमूलचा मैत्रीचा हात, काँग्रेसचा नकार; भाजपविरोधी आघाडी स्थापण्याचे स्वप्न भंगणार?

दोन्ही पक्षांचे एकमेकांवर कुरघोडीचे आरोप ...

West Bengal : भाजपची भीती! पश्चिम बंगालच्या राजकारणात 'भाभीं'ची एंट्री, ...म्हणून ममतांनी सुरू केली 'भावाची' मनधरणी - Marathi News | West bengal Politics Now Mamata Banerjee sister in law in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची भीती! बंगालच्या राजकारणात 'भाभीं'ची एंट्री, ...म्हणून ममतांनी सुरू केली 'भावाची' मनधरणी

ममता बॅनर्जींनी आपल्या वहिनींना फार आनंदाने राजकारणात आणलेले नाही. हा एक मजबुरीचा सौदा आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये BJP ची गळती सुरूच! बाबुल सुप्रियो समर्थक ५ आमदार TMC च्या वाटेवर? - Marathi News | trinamool congress leader babul supriyo claims 5 bjp mla may leave the party in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये BJP ची गळती सुरूच! बाबुल सुप्रियो समर्थक ५ आमदार TMC च्या वाटेवर?

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट होणारे पाच नाराज आमदार लवकरच भाजपला रामराम करतील, असा दावा करण्यात आला आहे. ...

Derek O'Brien: तृणमूलचे खासदार डरेक ओब्रायन यांचे निलंबन; राज्यसभेत रूलबुक फेकले - Marathi News | Suspension of trinamool congress MP Derek O'Brien; Threw the rulebook in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलचे खासदार डरेक ओब्रायन यांचे निलंबन; राज्यसभेत रूलबुक फेकले

Derek O'Brien suspend: ओब्रायन यांनी संसदेची मर्यादा भंग केली आहे. यामुळे त्यांचे निलंबन करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर त्यांना निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली. ...