Trinamool Congress Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Trinamool congress, Latest Marathi News
अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. ...
West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. ...
West Bengal Results 2021 Mehbooba Mufti And Mamata Banerjee : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ममतांच्या दमदार कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. ...
West Bengal Election Result 2021CM Mamata Banerjee wins Nandigram Constituency by 1200 Votes : ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला ...
हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते. ...
West Bengal Election Result 2021: भाजपला सोडचिठ्ठी देत अलीकडेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
West Bengal Election Result 2021 : अनेक राजकीय तज्ज्ञ आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकवत तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला १०० च्या आतच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ...