लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news, मराठी बातम्या

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण - Marathi News | west bengal bjp workers public apology to trinamool congress for support bjp in assembly election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण

West Bengal BJP Workers Public Apology : तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे.  ...

मुकल रॉय यांच्यानंतर भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसणार, एका मातब्बर खासदारासह तीन आमदार पक्ष सोडणार  - Marathi News | After Mukal Roy, the BJP will face another blow in West Bengal, with three MLAs leaving the party, including one MP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुकल रॉय यांच्यानंतर भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसणार, एका मातब्बर खासदारासह तीन आमदार पक्ष सोडणार 

West Bengal Politics: भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर आता भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही - Marathi News | Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकूल रॉय यांची घर वापसी; ममता म्हणाल्या- आपल्या लोकांचं स्वागत, विश्वासघात करणाऱ्यांना स्थान नाही

भजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. ...

आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती! - Marathi News | West Bengal TMC will field its candidate in up punjab and uttarakhand elections to be held next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पार जाण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, ममतांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळवले. ...

West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप - Marathi News | fir lodged against bjp leader suvendu adhikari in medinipur district west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप

West Bengal: सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | TMC leader Abhishek banerjee becomes all india general secretar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी

अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ...

'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं? - Marathi News | pm modi and mamata banerjee meeting controversy mamata responds bjp allegation bengal yaas cyclone meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे.  ...

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा"  - Marathi News | pm modi mamata banerjee 30 minutes late review meeting tmc mp mahua moitra tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

TMC Mahua Moitra Slams BJP And Narendra Modi : भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे.  ...